कुणबीराजा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडCIN: U01100PN2022PTC208351

कुणबीराजाकृषी सेवा नेटवर्कशेतकऱ्यांसाठी सेवा • शेतमालासाठी बाजारपेठ • युवकांसाठी व्यवसायाची संधी English

कुणबीराजा FPC

शेतकऱ्यांना कृषी सेवा, निविष्ठा, बाजारपेठ आणि व्यवसायाच्या संधी एका नेटवर्कमधून उपलब्ध करून देणारा उपक्रम.

आमच्याबद्दल

कुणबीराजा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

CIN: U01100PN2022PTC208351

कुणबीराजा FPC ची स्थापना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, त्यांना योग्य बाजारपेठ, आधुनिक कृषी सेवा आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे.

अधिक माहिती वाचा

आमचे नेटवर्क – महाराष्ट्रभर

सध्या 5 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार.

  • लातूरपायलट
  • नांदेडपायलट
  • धाराशिवपायलट
  • परभणीपायलट
  • हिंगोलीपायलट
गोंदियाभंडाराजळगाववर्धाबुलढाणाअकोलानाशिकगडचिरोलीवाशिमचंद्रपूरयवतमाळजालनाअहिल्यानगरहिंगोलीनांदेडपरभणीपुणेबीडमुंबई शहरलातूरधाराशिवसोलापूरसातारारत्नागिरीसांगलीकोल्हापूरसिंधुदुर्गठाणेपालघरनंदुरबारअमरावतीधुळेनागपूरछत्रपती संभाजीनगररायगड
36 जिल्हे500+ केंद्रहा आहे आमचा उद्देश
सर्व केंद्रे पहा

शेतमाल खरेदी-विक्री

शेतकऱ्यांकडून थेट खरेदी आणि मोठ्या बाजारपेठेशी जोडणी

कॉल करा व्हॉट्सॲप नोंदणी करा